'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, 'जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...🚩🚩 आज कवी वि.वा. शिरवाडकर (#कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला #मराठीभाषादिन कुसुमाग्रजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂 #कुसुमाग्रज #कुसुमाग्रजजन्मदिवस #महाराष्ट्र_माझा #मराठीभाषा #मराठीभाषादिन #मायमराठी #मराठी #मराठीभाषा #आपलीमराठीभाषा #मराठीभाषागौरवदिन #Kusumagraj #मराठीभाषादिवस #मराठी_भाषा_दिवस #मराठीराजभाषादिन #Marathi #MarathiRajbhashaDin #MarathiBhashaDiwas #MarathiBhashaDin